हरदीप सिंग

युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हा शीख बनला ‘देवदूत’, जेवणासाठी ट्रेनमध्ये चालवला लंगर

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाईची घोषणा केली, त्यानंतर रशियाने मध्य आणि पूर्व युक्रेनच्या अनेक भागात हल्ले सुरू केले. रशियाच्या ...