हत्या

Sonali Phogat: तिला तिचा पीए आवडू लागला होता अन्.., सोनाली फोगटच्या मृत्युनंतर राखी सावंतचा खळबळजनक दावा

Sonali Phogat, Rakhi Sawant, Big Boss/ भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ची (Bigg Boss) माजी स्पर्धक सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) मृत्यूप्रकरणी राखी सावंतने (Rakhi Sawant) ...

Sonali Phogat

Sonali Phogat: सोनाली फोगट यांच्या भावाचा गंभीर आरोप, म्हणाले, माझ्या बहिणीवर बलात्कार करुन..

Sonali Phogat, Rape, Rinku Dhaka, Murder/ भाजप नेत्या आणि माजी अभिनेत्री सोनाली फोगट हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचे कारण ...

Veer Savarkar: सावरकरांचा फ्लेक्स हटवून टिपू सुलतानचा लावण्याचा प्रयत्न, विरोध करताच घडला भयानक प्रकार

Veer Savarkar, Tipu Sultan, Flex/ कर्नाटक पोलिसांनी सोमवारी शिवमोग्गा शहरात संचारबंदी लागू केली आहे. प्रत्यक्षात काही लोकांनी वीर सावरकरांचे (Veer Savarkar) फोटो (फ्लेक्स) काढून ...

निर्दयी! अल्पवयीन मुलीला गर्भवती केले, अन् नंतर मारून टाकून मृतदेह जनावरांना खायला टाकला

तरुण मुला-मुलींमध्ये प्रेम प्रकरणातून अनेक घातक प्रकार घडलेल्या गोष्टी कानावर पडत असतात. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी भयंकर घटना बिहारच्या गोपाळगंजमध्ये घडली. पोलिस तपासात ...

murder

खेळ खल्लास! मुलगा ड्रग्ससाठी मागायचा पैसै, वडिलांनी इलेक्ट्रिक करवतीने तुकडे करून दिले फेकून

गुजरातमधील अहमदाबादमध्ये डोके, हात आणि पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेच्या ५ दिवसांनंतर २२ जुलै रोजी शहरातील एलिसब्रिज परिसरात कापलेले ...

मुलीला अनोळखी व्यक्तीशी बोलताना पाहून संतापला बाप, बेदम मारहाण करून केली हत्या

चित्रकूट जिल्ह्यात ऑनर किलिंगची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनोळखी व्यक्तीसोबत फोनवर बोलताना पाहून बापाने आपल्या मुलीला बेदम मारहाण केली. हे प्रकरण रायपुरा पोलीस ...

प्रेमात अडथळा ठरत होते वडील, मुलीने हिऱ्याची अंगठी देऊन दिली हत्येची सुपारी, वाचून हादराल

जमशेदपूरला लागून असलेल्या आदित्यपूर पोलीस स्टेशन परिसरातील हरिओम नगर येथे राहणारा माजी आमदार अरविंद सिंह यांचा मेहुणा कन्हैया सिंग याची हत्या त्यांची मुलगी अपर्णा ...

सरल वास्तुचे संस्थापक चंद्रशेखर गुरूंजीच्या हत्येचे फुटेज आले समोर, धक्कादायक माहिती उघड

‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर अंगडी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण कर्नाटक हादरले. चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती ...

नाशिकमध्ये खळबळ! सुफी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मंगळवारी चार अज्ञातांनी अफगाणिस्तानमधील एका ३५ वर्षीय मुस्लिम आध्यात्मिक नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचे कारण समजू शकले नसल्याचे ...

फक्त १९ वर्षांचा आहे अंकित, पहिलाच मर्डर सिद्धू मुसेवालाचा, ‘असा’ आखला होता पुढचा प्लॅन

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचे गूढ उलगडत असतानाच त्यात धक्कादायक खुलासे होत आहेत. आता मूसवाला यांच्यावर अगदी जवळून गोळी झाडणारा शूटर अंकित सिरसा याला अटक ...