सनी लिओनीने मुंबईत घेतलं आपल्या स्वप्नातलं घर, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

सनी लिओनी (Sunny Leone) आणि तिचा पती डॅनियल वेबर (Daniel Weber) यांनी गेल्या वर्षी नवीन घर घेतले आहे. सनी लिओन म्हणाली, आम्हाला आमच्या मुलांना योग्य आधार द्यायचा होता. बॉलिवूडमध्ये एक दशक पूर्ण करणारी सनी लिओन बऱ्याच दिवसांपासून भाड्याच्या घरात राहत होती. सनी लिओनीने मुंबईत तीन बेडरूमचे भव्य पेंटहाउस घेतले आहे, ज्याची किंमत सुमारे 16 कोटी … Read more