ना बुडणार, ना कोसळणार! आता घराला उचलून कोठेही घेऊन जा; तरुणीने बनवली भन्नाट घरे

2019 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशांपैकी एक आहे. तथापि, याच अभ्यासात असेही म्हटले आहे की देशातील 6 कोटींहून अधिक लोकांकडे योग्य घरे नाहीत किंवा घराची सुविधाही नाही. आपल्या देशात बरेच लोक तात्पुरत्या घरात राहतात, जसे की झोपड्या किंवा पेंढ्यापासून बनवलेल्या घरांमध्ये. नैसर्गिक आपत्तीत ही घरे तुटतात आणि पुन्हा पुन्हा बांधावी … Read more