स्वप्नील चौधरी

मित्रांनी आधी दारू पाजली मग.., खेड घाटात झालेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले, वाचून धक्का बसेल

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटाच्या दरीत एका २८ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरूणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली ...