Sanjay Raut : संजय राऊतांनी पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा दारूच्या कंपन्यांमध्ये गुंतवला; साक्षीदाराच्या कबुलीत गौप्यस्फोट

Sanjay Raut

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविषयी आता एक नवीन बातमी समोर आली आहे. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत हे १ ऑगस्टपासून पत्राचाळ घोटाळ्यातील मनी लॉंडरिंग प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊतांसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर … Read more

sanjay raut : संजय राऊतांचा पाय खोलात! ठाकरे चित्रपटाच्या निर्मितीसाठी पत्राचाळ घोटाळ्याचा पैसा; तपासादरम्यान समोर आली मोठी माहिती

sanjay raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या शिवसेना खासदार संजय राऊत हे तुरुंगात आहेत. दिवसेंदिवस राऊत यांच्या अडचणींमद्धे वाढ होतं असल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे सध्या शिवसेनेच्या गोटात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. अशातच आता आणखी भर पडली असून राऊत यांच्या पुढील अडचणी वाढल्याच पाहायला मिळतं आहे. राऊत यांनी बेहिशेबी रक्कम चित्रपट आणि मद्य कंपनीत गुंतवली, … Read more

संजय राऊतांचा पाय आणखी खोलात जाणार, ‘ती’ शिवीगाळ पडणार महागात, वाचा संपूर्ण प्रकरण

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना १ ऑगस्ट रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना अटक करण्यात आली. ते सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत. यातच संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. … Read more