स्लमडॉग मिलेनियर

ए. आर. रेहमानने अमित शहांच्या हिंदी भाषेच्या वक्तव्याला दिले ‘हे’ प्रत्युत्तर, नवीन वादाला फुटले तोंड

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच देशात हिंदी भाषेच्या वापरावर भर देण्याविषयी बोलले, त्यानंतर हिंदीविरोधी मोहीम सुरू झाली आहे. असे दिसते की या मोहिमेमध्ये ...