स्मोक ग्रेनेड

cannes 2022: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात रेड कार्पेटवर आंदोलन, फेकले स्मोक ग्रॅनेड

जगातील महिलांवरील अत्याचाराचा परिणाम 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरही पाहायला मिळत आहे. शुक्रवारी कान्सच्या रेड कार्पेटवर एका महिलेने आपले कपडे काढून ‘स्टॉप रॅपिंग ...