Uddhav Thackeray: दसऱ्याच्या पावर शो मध्ये एकनाथ शिंदे पडले उद्धव ठाकरेंवर भारी, वाचा नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Shiv Sena, Balasaheb Thackeray/ देशभरात दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी रावण दहन करण्यात आले, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन गटांतील हे शक्ती प्रदर्शन पाहण्यासारखे होते. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात जास्तीत जास्त गर्दी जमवण्यापासून ते एकमेकांची माणसं फोडण्यापर्यंतची स्पर्धा होती. मात्र, या शर्यतीत एकनाथ शिंदे आघाडीवर असल्याचे दिसत आहे. उद्धव … Read more