स्मार्ट चाकू
कांदा कापताना आईच्या डोळ्यातून येत होते अश्रू, ते थांबवण्यासाठी सातवीच्या ओंकारने केली स्मार्ट चाकूची निर्मिती
By Tushar P
—
आई आणि मुलाचं नातं खुप वेगळं असतं. आई मुलासाठी काहीही करु शकते. मुलाला कोणता त्रास होऊ नये, त्याला सर्व गोष्टी मिळाव्या यासाठी धडपड करत ...