बाद झाल्यानंतर संतापला ईशान किशन, केलं असं काही की होऊ शकते कारवाई, पहा व्हिडीओ
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक झळकावले. शनिवारी त्याने 60 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीच्या जोरावर लखनौने 20 षटकांत 199 धावा केल्या. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर(Brabourne Stadium) राहुलने विकेटभोवती मोठे फटके मारले. मुंबईला 200 धावांच्या लक्ष्यासाठी चांगली सुरुवात हवी होती पण ते होऊ शकले नाही.(ishaan-kishan-got-angry-after-the-dismissal-something-that-could-have-been-done) मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit … Read more