स्पायडरमॅन

स्पायडरमॅनचे रक्त पिण्यासाठी मार्वलने आणला सर्वात धोकादायक सुपरहिरो, जाणून घ्या त्याच्याबद्दल..

मार्वल युनिव्हर्सने आपल्या सुरुवातीच्या सीरीजपासून प्रेक्षकांना अनेक सुपरहिरोची ओळख करून दिली आहे. यासोबतच असे अनेक खलनायकही समोर आले, जे बघता बघता लोकांच्या पसंतीस उतरले. ...