स्तनपान

आईच्या दुधातील ‘या’ घटकांमुळे बाळाला मिळते कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद

स्तनपान हे बाळाला आजारांशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते आणि आजारांपासून दूर ठेवण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावितात. आज आम्ही तुम्हाला या विषयीच माहिती देणार ...