अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत
शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असे आपण म्हणतो. मात्र जिद्द, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण जर व्यवस्थित असले तर व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. शिक्षण नसतानाही अनेक व्यक्तींनी यशाचं शिखर गाठलं आहे. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. या लेखात आपण अशाच एका हटक्या महिलेची … Read more