Street food : पाणीपुरी विक्रेत्यानं पदार्थ तळायच्या झाऱ्याने केलं किळसवाणं कृत्य; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

street food

Street food : रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानात, स्टॉलवर मिळणाऱ्या चमचमीत, टेस्टी पदार्थांवर ताव मारणे, हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. स्ट्रीट फूडवर तरुणाईचा तडाखाच असतो. अनेकांना स्ट्रीट फूड खायची सवय देखील लागते. मात्र स्ट्रीट फूड चवीने खाणाऱ्या खाद्यप्रेमींना चक्रावून टाकणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. स्ट्रीट फूडबाबतीत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत … Read more