बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली आहेत ४ लग्न, चौथी पत्नी तर होती २९ वर्षांनी लहान
प्रेमाला कोणत्याही मर्यादा नसते. याचाच प्रत्यय नेहमीच आपल्याला येत असतो. बॉलीवूडमध्ये देखील अनेकदा आपल्याला पाहायला मिळते की, पती हा पत्नीपेक्षा लहान असतो किंवा पत्नी ही पतीपेक्षा लहान असते. हे आपण मागील अनेक दशकांपासून बॉलीवूड तसेच हॉलिवूडमध्ये बघत आहोत. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत हे कलाकार व्यवसायिक जीवनसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. अशाच एका अभिनेत्याबद्दल आज आपण या … Read more