Shares: बॅंक शेअर्समध्ये गुंतवणूक कराल तर व्हाल मालामाल, तज्ञ दीपन मेहतांनी दाखवला विश्वास, म्हणाले…

Shares, Deepan Mehta, Banks, Portfolio/ शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत व्हावे कोणाला नाही वाटणार? तुम्हालाही शेअर्समध्ये गुंतवणुकीतून कमाई करायची असेल, तर तुम्ही शेअर बाजार तज्ञ दीपन मेहता यांच्या सल्ल्याचे अनुसरण करू शकता. एक्सेलियर इक्विटीजचे संचालक दीपन मेहता म्हणतात की, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात बँकांच्या कामकाजात वाढ होण्याची आशा आहे. एकदा अर्थव्यवस्थेत भर पडू लागली की, … Read more