scam 2003 मध्ये ‘हा’ अभिनेता बनला अब्दुल करीम तेलगी, रील-रिअल लाईफमध्ये फरक करणे कठीण

‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ नंतर, हंसल मेहता ‘स्कॅम 2003 – द तेलगी स्टोरी’ घेऊन परतले आहेत. जी स्टोरी देशाला हादरवून सोडलेल्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित आहे. या सीरीजबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. कलाकार देखील उघड झाले नाहीत, ज्यामुळे स्कॅम 2003 मध्ये तेलगीची भूमिका कोण करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. (Scam … Read more

आधी ट्रेनमध्ये शेंगा विकायचा, नंतर केला २० हजार कोटींचा घोटाळा, कोण होता अब्दुल करीम तेलगी?

‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ या हिट वेब सीरिजच्या निर्मात्यांनी त्यांच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. SonyLIV च्या दर्शकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या वेब सीरिजचे नाव ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ असे असेल. या फ्रँचायझीचा पहिला सीझन 1992 मधील भारतीय शेअर बाजार घोटाळ्यावर आधारित होता, तर दुसरा सीझन 2003 मध्ये स्टॅम्प पेपर घोटाळा … Read more