करोडो घेऊन ‘या’ 8 खेळाडूंना भोपळाही फोडता नाही आला; यामध्ये 17 कोटी घेणाऱ्या प्लेअरचाही समावेश

आयपीएलच्या 15 व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात खेळाडूंची जोरदार बॅटिंग पाहिला मिळत आहे. परंतु याच सामन्यात दिग्गज आणि अनुभवी खेळाडू मात खाताना दिसले आहेत. आतापर्यंत 15 व्या हंगामात एकूण 8 फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. यातील 8 बॅट्समन पैकी काही असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर 17 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. यंदाच्या … Read more