..तेव्हा अमिषा पटेलला आईने कानाखाली लावून घरातून दिले होते हाकलून, ‘हे’ होते कारण
बॉलीवूडमध्ये चांगले नाव कमावलेली आणि सुंदर अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमिषा आज जरी फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. अमीषा पटेलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यापैकी काही हिट तर काही फ्लॉप ठरले, मात्र प्रत्येक चित्रपटातील तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. अमीषाने … Read more