स्टाइलिंग
ब्रालेस ड्रेस परिधान करून रस्त्यावर फिरताना दिसली ‘ही’ अभिनेत्री, फोटो पाहून चाहते घायाळ
By Tushar P
—
टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा (Krystle Dsouza) कान्सच्या रस्त्यावर बोल्ड लूकमध्ये फिरताना दिसली. अभिनेत्रीने गोल्डन स्किन कलरचा शिमरी गाऊन परिधान केला होता. ...





