स्क्रिप्टेड
घरच्यांनी शाळेत पाठवलं पण मुलगी बॉयफ्रेंडसोबत गेली हॉटेलमध्ये? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
By Tushar P
—
हॉटेलच्या खोलीत पकडल्याचा दावा करत एका मुलगा आणि मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल दाव्यानुसार, व्हिडिओमध्ये एक प्रेमी युगल हॉटेलच्या खोलीत बसलेले ...