स्वतःच्या मुलीसोबत रोमान्स करताना दिसला गणेश आचार्य, कॅमेऱ्यासमोर करू लागला ‘हे’ कृत्य
बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य याच्याप्रमाणेच त्याची मुलगी सौंदर्या आचार्य(Soundarya Acharya) नृत्यात पारंगत आहे. गणेश आचार्य गेल्या काही दिवसांपासून नकारात्मक बातम्यांमुळे चर्चेत आहे. गणेश आचार्यवर त्याच्या को-डान्सरने अश्लील कमेंट करणे, अश्लील चित्रपट दाखवणे आणि विनयभंग केल्याचा आरोप केला होता. पण, इथे आपण गणेश आचार्य(Ganesh Acharya) आणि त्याची मुलगी सौंदर्याच्या डान्स व्हिडिओबद्दल बोलणार आहोत.(ganesh-acharya-was-seen-having-a-romance-with-his-own-daughter-and-started-doing-this-act) गणेश अनेकदा आपल्या … Read more