सोहम नवले

काळीज पिळवटून टाकणारा योगायोग; ७ वर्षांपूर्वी जिथे आईचा प्राण गेला तिथेच मुलानेही सोडला जीव, लोकं म्हणाली..

अलीकडेच्या काळात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक अपघात घडला आहे. या अपघातात १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर ...