सोसिअल मीडिया
३ मुलांचा बापाला निवडणूक लढवण्यासाठी हवीय दुसरी बायको, औरंगाबादेतल्या बॅनरची राज्यात चर्चा
By Tushar P
—
येत्या काही दिवसात राज्यातील काही महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांचे वेळापत्रक हे कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून शहरातील ...