सोलर फ्रीज

सोलर फ्रीजमुळे विजबिल झाले कमी, ८० टक्क्यांपर्यंत मिळतेय सबसिडी, महिन्याला १५ हजारांचा फायदा

साफिया बानो आणि खलील अहमद उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये ‘मुस्कान बेकर्स अँड डेअरी’ चालवतात. रेफ्रिजरेटरशिवाय हे करणे कठीण आहे. मात्र त्यांच्या दुकानातील फ्रीजमुळे त्यांना दरमहा ...