करिअरमधील तिसरा नॅशनल अवॉर्ड जिंकताच अजय देवगणने सांगितली ही गोष्ट, म्हणाला…
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची( National Film Award) घोषणा शुक्रवार 22 जुलै 2022 रोजी करण्यात आली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये सर्वात जास्त धमाल तमिळ चित्रपट ‘सोरारई पोटारू’ आणि बॉलीवूड चित्रपट तान्हाजी द अनसंग वॉरियर यांची होती.(ajay-devgn-told-this-story-after-winning-the-third-national-award-in-his-career) होय, अजय देवगण(Ajay Devgan) आणि साऊथ सुपरस्टार सुर्या यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म ‘सोरारई पोटारू’ … Read more