‘जे पुरूष नियमितपणे पॉर्न पाहतात त्यांना किस करता येत नाही’, अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

सोफिया

बिग बॉसमध्ये लोकप्रिय झालेल्या सोफिया हयातने आता एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. यापूर्वीदेखील तिने केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष तिने वेधून घेतले होते. सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि फोटोंमूळे चर्चेत असते.(actress’s controversial statement) नियमितपणे अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या पुरुषांविषयी सोफियाने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे तिच्या या … Read more