सोन्याचे शहर
ऍमेझॉनच्या जंगलात सापडला २२ मीटर उंच पिरॅमिड, हेच आहे का ते सोन्याचे हरवलेले शहर?
By Tushar P
—
ऍमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात घनदाट जंगलांपैकी एक आहे. त्याला जगाचे फुफ्फुस देखील म्हणतात. या जंगलात अनेक रहस्ये दडलेली आहेत. असे देखील म्हटले जाते ...