बुरखा घालून मंगलुरू विमानतळावर उतरली महिला, अधिकाऱ्याला बुरख्याचे बटन उघडताच बसला धक्का
सोन्याच्या तस्करीत विविध युक्त्या अवलंबल्या जात आहेत. या अवैध धंद्यात सोने तस्कर महिलांचाही सर्रास वापर करत आहेत. मंगलुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुरखा घातलेल्या महिलेला शुक्रवारी अटक करण्यात आली. महिला बुरख्यात लपवलेले सोने घेऊन जात होती. हे सोनं महिलेने बुरख्याच्या बटणात लपवले होते. कस्टम अधिकाऱ्यांनी (Customs officer) महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली.(A woman wearing a burqa … Read more