सोनू सोदू
पुर्ण देशालाच कोरोनाने घेरले होते, तो महाराष्ट्रातूनच पसरला असं कसं म्हणता? सोनू सुदचा रोखठोक सवाल
By Tushar P
—
‘लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईतील परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न ...