पुरूषांनी फक्त ‘हे’ काम केलं पाहिजे, जेव्हा रिया चक्रवर्तीने दिला होता रिलेशनशिबद्दल सल्ला

रिया चक्रवर्तीने (Riya Chakraborty) १ जुलै रोजी तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला आहे. एका मुलाखतीत तणावमुक्त नातेसंबंधाचे रहस्य सांगताना रियाने सांगितले की पुरुषांनी महिलांचे ऐकले पाहिजे. तसेच, अभिनेत्री गमतीने म्हणाली की, जे पुरुष आपल्या महिला जोडीदाराचे ऐकत नाहीत ते नेहमीच दुःखी असतात.(Riya Chakraborty, Mahesh Bhatt, Women, Stress Free Relationships) रियाने २०१८ मध्ये एका मुलाखतीत … Read more

महेश भट्टशी लग्न केल्यानंतर सोनी राझदानला झाला होता पश्चाताप? सावत्र मुलीने केला मोठा खुलासा

गेल्या महिन्यात, चित्रपट दिग्दर्शक-निर्माता महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची धाकटी मुलगी आलिया भट्ट हिने बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या कुटुंबातील, कपूर कुटुंबातील रणबीर कपूरसोबत लग्न केले. जिथे त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यापैकी एक फोटो महेश भट्ट आणि त्यांचा मुलगा राहुल भट्ट यांचाही होता, जो खूप व्हायरल … Read more

रणबीर कपूरला लग्नात सासूकडून मिळाले तब्बल एवढ्या कोटींचे गिफ्ट, किंमत वाचून डोळे होतील पांढरे

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न (Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding) झाले आहे. लग्नानंतरचे दोघांचे खास फोटो आणि लग्नात खेळल्या गेलेल्या प्रथांबद्दल लोकांना जाणून घ्यायचे आहे. रणबीर-आलिया या दोघांनीही मायानगरी मुंबईतच कुटुंब आणि काही निवडक मित्रांसह, अगदी साधेपणाने, कोणताही गाजावाजा न करता, त्यांचे लग्न खास बनवले. लग्नानंतर लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो पाहून चाहते खूश झाले … Read more