सोना मोहपात्रा

‘मलाही केकेसारखा स्टेजवरच मृत्यु यावा’, प्रसिद्ध गायिकेने व्यक्त केली इच्छा, चाहतेही हैराण

केके यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केके यांना मंगळवारी लाईव्ह कॉन्सर्टनंतर अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. रुग्णालयात नेले असता ...