सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; समोर आलेल्या नव्या माहितीने सगळेच हादरले

सोशल मीडिया स्टार आणि भाजप नेता सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाबाबत रोज नवीन नवीन खुलासा होत आहे. आता या प्रकरणाबाबत धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार, सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमांच्या ४६ खूणा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे सोनाली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला त्यावेळी त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे एकुण तपासकार्यावर … Read more

Sonali Phogat: माझ्या आईला न्याय द्या, दोषींना कठोर शिक्षा द्या, सोनाली फोगाटच्या १५ वर्षांच्या मुलीची आर्तहाक

Sonali Phogat, Bigg Boss, Sudhir Sangwan, Rinku Dhaka/ टिक-टॉक स्टार आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगटने 23 ऑगस्ट 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला. सोनाली फोगटचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. रिपोर्ट्सनुसार, ती पार्टीसाठी बाहेर गेली होती. त्याचबरोबर तिच्या मृत्यूबाबतही विविध आरोप केले जात आहेत. सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी गुरुवारी खुनाचा गुन्हा … Read more