कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर ‘ही’ व्यक्ती करतेय जोरदार सेलिब्रेशन, कोहलीवर केले ‘हे’ गंभीर आरोप
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार ‘विराट कोहली’ने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर एकीकडे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे, तर दुसरीकडे एक व्यक्ती जोरदार सेलिब्रेशन करत आहे आणि विराट कोहलीच्या जखमेवर मीठ चोळत आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडेल असे कुणालाही वाटले नव्हते, ज्यामध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर, चित्रपट अभिनेता … Read more