सेना-भाजप युती

शिंदे गटात सामील होण्याआधी ठाकरे काय म्हणाले? खासदार बारणेंनी सांगीतली इनसाईड स्टोरी

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचा दणदणीत पराभव करून जायंट किलर ठरले होते. याच श्रीरंग बारणे ...