सॅल्यूट
‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार शाहरुखचे ‘हे’ चित्रपट? ‘पठाण’ नंतर ‘या’ चित्रपटांद्वारे घालणार धुमाकूळ
By Tushar P
—
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (Shahrukh Khan) सध्या माध्यमात फारच चर्चेत आहे. दीर्घकाळ पडद्यापासून दूर राहिलेला शाहरूख लवकरच ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...