प्रसिद्ध गायिकेच्या तिसऱ्या लग्नात पहिल्या पतीने घातला गोंधळ, पोलिसांना बोलावून करावी लागली अटक
हॉलिवूडची पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्सने (Britney Spears) तिचा २८ वर्षीय मंगेतर सॅम असघारीसोबत लग्न केले आहे. या जोडप्याने लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे लग्न केले. या सोहळ्याचे फोटो अद्याप सोशल मीडियावर आलेले नाहीत, मात्र लग्नाशी संबंधित ड्रामा नक्कीच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. असे सांगितले जात आहे की ब्रिटनी स्पीयर्सचा एक्स पती जेसन अलेक्झांडरने जबरदस्तीने तिच्या … Read more