सॅन ऍंटोनियो

देशात खळबळ! एकाच ट्रकमध्ये आढळले तब्बल 46 मृतदेह, चौकशीत झाला हैराण करणारा खुलासा

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील सॅन अँटोनियो शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये 46 जणांचे मृतदेह आढळले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ...