सूर्या शिवकुमार

पॅन इंडिया इमेज बनवायच्या नादात ‘या’ साऊथ स्टार्सचे चित्रपट झाले फ्लॉप, इज्जत वाचवणंही झालं कठीण

आजकाल साऊथच्या चित्रपटांच क्रेझ बघायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनी थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. यामुळेच निर्माते आता हिंदी बॉक्स ऑफिसवरही जोरदारपणे साऊथचे चित्रपट रिलीज करत ...