akshay kumar : सूर्यवंशीच्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये झाली होती हाणामारी, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

akshay kumar

akshay kumar rohit shetty fight video  | अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट ‘सूर्यवंशी’ गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. तर ‘सूर्यवंशी’चे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळाली. या … Read more

एकेकाळी सलमान खानची पत्नी बनून सगळ्यांना घायाळ करणारी ‘ही’ अभिनेत्री झाली आता गायब

सलमान खानची ही हिरोईन पाहून आता ओळखणे कठीण झाले आहे. सलमान खानची ही हिरोईन पूर्वीपेक्षा खूपच सुंदर झाली आहे. या अभिनेत्रीने सलमान खानसोबत सूर्यवंशी या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नव्हता.(she-became-the-wife-of-salman-khan-and-used-to-hurt-everyone-but-now-she-is-gone) सध्या या अभिनेत्रीने फिल्मी दुनियेला सोडचिठ्ठी दिली असून ती आपल्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. आम्ही इतर कोणाबद्दल नाही तर … Read more

RRR खतरनाक! बॉक्स ऑफिसवर RRR ने घातला धुमाकूळ, ६ दिवसात पाडला ‘एवढ्या’ पैशांचा पाऊस

RRR Release Date Announced

एसएस राजामौली यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच भरपूर कमाई करणाऱ्या ‘RRR’चा वेग तसाच आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशीही जबरदस्त कलेक्शन केले आहे. केवळ हिंदी पट्ट्यात या चित्रपटाने 120 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.(rrr-made-a-fuss-at-the-box-office-raining-so-much-money-in-6-days) मंगळवारी 100 कोटींचा टप्पा ओलांडलेल्या ‘RRR’ने बॉक्स ऑफिसवर(Box office) आपला वेग कायम ठेवला आहे. ट्रेंड्सनुसार, चित्रपटाने सहाव्या दिवशी 13 ते … Read more

रोहित शेट्टी गाजवणार बॉक्स ऑफिस! सिंघम 3 पासून सर्कसपर्यंत ‘हे’ 4 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने 14 मार्च रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला आहे. रोहित शेट्टी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. चित्रपट निर्मात्याला चांगलंच माहीत असतं की प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर काय बघायचं आहे? रोहित शेट्टीच्या(Rohit Shetty) चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात, जेणेकरून या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर त्यांचे मनोरंजन करता येईल. … Read more