सूर्यकांत शर्मा

पत्नी लपली होती प्रियकराच्या घरी, पाहून जागा झाला पतीमधला राक्षस, तिच्यासोबत केलं भयानक कृत्य

मध्य प्रदेशातील देवासमध्ये पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांवरून पतीने निर्दयतेची सीमा ओलांडली. सुरुवातीला त्याने पत्नीला बेदम मारहाण केली, तिचे केस ओढले, तिला जमिनीवरही फरफटले. यावर त्यांचे ...