‘द काश्मीर फाईल्स’वरून प्रकाश राज यांनी दाबली मोदींची दुखती नस; करून दिली काळ्या घटनांची आठवण
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. अनेकजण सोशल मिडीयाच्या माध्यमातून या चित्रपटाविषयी मत मांडत आहेत. नुकतीच या चित्रपटाबाबत दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा प्रचारकी थाटाचा चित्रपट आहे. तो जखमा भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय,’ असा … Read more