जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशा बदलला; काश्मिरी पंडितांसाठी राखीव जागा, जम्मूसाठी 6 जागा वाढल्या

सीमांकन आयोगाने जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सीमांकन आयोगाने जम्मू-काश्मीरसाठी एकूण 7 जागा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 83 वरून 90 पर्यंत वाढणार आहे. न्यायमूर्ती (आर) रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जम्मू-काश्मीरवरील तीन सदस्यीय परिसीमन आयोगाने गुरुवारी या अहवालावर स्वाक्षरी केली. सीमांकन आयोगाचा कार्यकाळ शुक्रवारी म्हणजेच … Read more

उत्तरप्रदेश निवडणूकीत ईव्हीएम घोटाळा झाला का? निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर

विधानसभा निवडणूकीचे एक्झिट पोल दाखवण्याच्या दरम्यानच उत्तर प्रदेशमध्ये ईव्हिएम मशीन चोरीला गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामूळे भाजपनेच ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप समाजवादी पार्टीने लावला होता. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर बाहेर सापडलेल्या ईव्हीएम मशीन वेगळ्या असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिली आहे. ईव्हीएम मशिन चोरी प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये आरोप प्रत्यारोपांचे राजकारण … Read more