सुल्लीबाई अॅप

फोटोसोबत मुस्लिम महिलांचा सोशल मिडीयावर होत होता लिलाव, लोकं भडकल्यानंतर गुन्हा दाखल

ऑनलाइन अॅपवर फोटोज अपलोड केल्याने शेकडो मुस्लिम महिला संतप्त झाल्या आहेत. या प्रकरणी दिल्लीतील एका महिला पत्रकाराने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याचबरोबर या ...