सुरेश वावा

५० हजारांहून अधिक सापांना वाचवणाऱ्या स्नेक मॅनच्या मांडीचा कोब्राने घेतला चावा; भयानक व्हिडिओ व्हायरल

इंडियन स्नेक मॅन आणि स्नेक मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला केरळचा वावा सुरेश यावेळी स्वतःच कोब्राचा शिकार ठरला आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात सोमवारी ४७ वर्षीय ...