Shivsena : ‘ उद्धव ठाकरेंना १९९६ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी आम्हाला खोटं बोलायला भाग पाडलं’
सध्या ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. आता शिंदे गटातील माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुरेश नवले हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा … Read more