सुरज तातोडे

भाजपच्या बावनकुळेंकडे पाच हजार कोटींचा काळा पैसा; जवळच्या नातेवाईकाचा गौप्यस्फोट

राजकारण म्हणलं की भ्रष्टाचार हा शब्द कानावर पडल्याशिवाय राहत नाही. राजकारणात अनेक विरोधक एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात. त्यातच आता भाजपच्या एका मंत्र्यावर भ्रष्टाचार करून ...