सुमित खांबेकर
‘सरकारचे कपडे उतरले, आता लंगोट वाचवण्याचा प्रयत्न’; संभाजीनगर नामांतरावरून मनसेचा निशाणा
By Tushar P
—
काल उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधी त्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ...