Subodh Bhave: ‘जर माझं चुकलं असेल तर मी माफी मागतो’; ‘त्या’ वक्तव्यावरून अखेर सुबोध भावेचा माफीनामा

Subodh Bhave

सुबोध भावे (Subodh Bhave): मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या चर्चेत आहे. एका कार्यक्रमात सुबोध भावे यांनी ‘लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम दिलं आहे’ असे वक्तव्य केले होते. आता या कार्यक्रमातील संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करत सुबोधने त्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत … Read more

झुंड पाहून सुबोध भावेने दिली हैराण करणारी प्रतिक्रिया; म्हणाला, “नागराज तु आमच्या पिढीचा…”

मागील अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन कथा घेऊन चित्रपट येत आहेत. अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट आला होता. जो सर्व सामान्य लोकांच्या अगदी जवळ होता. या चित्रपटातील गाणे देखील सुपरहिट ठरले आहेत. तो म्हणजे म्हणजे ‘सैराट.’ सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानंतर काही … Read more

सोनाली कुलकर्णी ते भरत जाधवपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली; पहा कोण काय म्हणाले..

Marathi Celebrities

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भारतीय सिनेसृष्टीतील योगदा अतुलनीय आहे. त्यांनी वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या मधुर गायनाद्वारे त्यांनी नेहमीच लोकांकडून प्रेम मिळवले आहे. आज त्यांच्या जाण्याने देशात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने बॉलिवूडसोबत मराठी कलासृष्टीवरही शोककळा पसरली आहे. गानसरस्वती … Read more